close

90 मिनिटांचा फ्री वेबिनार

“तुमचं शरीर बदललं की आयुष्य बदलतं — आणि हे transformation सुरू होतं तुमच्याच आतून!”

“ Weight Loss Made Easy — Gym आणि कठीण डाएटशिवाय!"

“कामाच्या ताणातसुद्धा वजन कमी करणं शक्य आहे — जाणून घ्या Easy & Sustainable Fat-Loss System, जो Working Professionals साठी खास तयार केला आहे!”

img

Snehal Bharati

A Certified Health Coach

Who helps working professionals in easy & sustainable weight loss.

img

Workshop Details

img

The webinar will be in Marathi

img

DATE

09/11/2025

img

TIME

11.00 AM

img

DURATION

90 min

img

VENUE

Zoom (Online)

Real Results, Real Stories

img

रिता गंगथडे

“मी 54 वर्षांची गणित शिक्षिका असून खूप व्यस्त जीवन जगते. वजन वाढणं आणि थकवा यामुळे त्रास होत होता. सेहल भारती यांच्या मार्गदर्शनाने फक्त तीन महिन्यांत माझं वजन कमी झालं, ताण कमी झाला आणि जीवनात शांतता आली.
त्यांच्या holistic approach मुळे मी मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीनं संतुलित झाले. धन्यवाद स्नेहल मॅम — तुमच्यामुळे आयुष्य नव्यानं जगायला शिकलं!”

शिल्पा तट्टे

Hypothyroid असूनही केवळ 3 महिन्यांमध्ये 3.5 किलो वजन कमी केलं आणि बहुतांश त्वचेच्या तक्रारी ही दूर झाल्या, मानसिक आरोग्य सुधारलं, नेहमी सकारात्मक राहायला लागलं, आनंदी राहायला लागलं झोपेची गुणवत्ता देखील खूप चांगली झाली.

भाग्यश्री काळे

माझे वजन बरेच दिवसांपासून स्टॅक होते, पण स्नेहल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घरातल्याच जिन्नस वापरून आपण कशाप्रकारे आपलं वजन कमी करू शकतो आणि आरोग्य सुधारू शकतो हे मला कळले. माझे वजन तर कमी झालेच पण इंचेस सुद्धा कमी झाले. त्वचेचे आरोग्य सुधारले आणि हेअर फॉल पण कमी झाला.

💡 हा Webinar का बघायला हवा?

img
img

Gym & कठीण Diet शिवाय Fit व्हा!

जाणून घ्या कसं natural lifestyle वापरून तुम्ही ९० दिवसांत वजन कमी करू शकता — तेही आवडतं खाऊन आणि वेळ वाचवत.

img

ताण कमी, ऊर्जा जास्त!

Mind + Body reset करणाऱ्या सोप्या सवयी शिका ज्या तुम्हाला दररोज fresh, focused आणि ऊर्जावान ठेवतील.

img

Sustainable Transformation System!

Crash diet नाही, quick fix नाही — हा असा system आहे जो आयुष्यभर टिकणारा बदल घडवतो.

“या Webinar मधून तुम्ही जाणून घ्याल...”

img

Secrete 1 # तुमचा शरीर प्रकार समजून घेणे

Secrete 2 # Biggest Mistakes Of Weight loss

Secrete 3 # 5 - step protocol for fat Loss

फक्त LIVE उपस्थित राहणाऱ्यांसाठी खास Gift!

🗓️ Daily Progress Tracker

तुमच्या रोजच्या खाणं, पाणी, झोप आणि मूडचा record ठेवण्यासाठी तयार केलेला smart tracker — जो तुम्हाला consistent राहायला मदत करेल!

📘 “Holistic Health” eBook

मन, शरीर आणि आत्म्याचं संतुलन साधण्यासाठी step-by-step मार्गदर्शन — ज्यामुळे तुमचं transformation आतून सुरू होईल!

हा Webinar कोणासाठी आहे?

सतत थकलेले वाटतात आणि gym वेळ मिळत नाही. डायट सुरू करून दोन दिवसात give up करतात. Stress आणि cravings मुळे weight control होत नाही. Confidence हरवला आहे आणि पुन्हा फिट व्हायच आहे. Sustainable solution शोधत आहे जे आयुष्यभर टिकेल. सतत थकलेले वाटतात आणि gym वेळ मिळत नाही.

img
img
img

Snehal Bharati

Handwriting Analysis Coach

👤 Snehal Mangesh Bharati– Certified Health Coach 2+ वर्षांचा experience in Holistic Weight-Loss Coaching. Many Busy Professionals trained successfully. Expert in creating gym-free & diet-free fat-loss systems. Mission: “Every professional should live a Fit & Free Life!” “माझं स्वतःचं transformation gym शिवाय झालं — आता मी इतरांना तेच शक्य करून दाखवते!”

🌿 “संपूर्ण आरोग्य म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही — तर मन, शरीर आणि ऊर्जा यांचं सुंदर संतुलन.” या वेबिनारमध्ये तुम्ही शिकाल, Holistic Health कसं आयुष्यभर टिकणारं, fit body, शांत मन आणि positive energy देऊ शकतं — तेही कठीण diet किंवा gym शिवाय! ✨ “तुमचं शरीर, मन आणि आत्मा — तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की Transformation घडतं!”

Filling Fast

This site is not a part of the Meta™ Inc. Additionally, this site is not endorsed by Meta™ in any way.

All content provided on this page is for informational and promotional purposes only. Results may vary and are not guaranteed. Please review our Privacy Policy and Terms of Service before proceeding.


Copyright © 2025, Funnels. All rights reserved.